सिंदखेड येथे शहिद दिन ,शिवाजी महाराज आणि संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन
विनोद भारती
माहूर ( प्रतिनिधी)शहीद दीन छत्रपती शीवाजी मह्राराज, व संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून समस्त गावकऱ्यांच्या वतीने सिंदखेड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके यांच्या अध्यक्षतेखाली वैद्यकीय अधिकारी यांच्या प्रमूख उपस्थितीत रक्तदान
शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.सर्प्रथम मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलित करुन रक्तदान शिबिरास सुरवात करण्यात आली .तसेच पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली तद्नंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले तद्नंतर रक्तदानास सुरुवात करण्यात आली.यावेळी प्रथम कुमारी साक्षी कत्तेवार हिने रक्तदान कार्यक्रमाला
सुरवात करण्यात आली या शिबिरात एकून 71 रक्त दात्यांनी रक्तदान केले आहे.रक्तदान केले
असून आयोजकांच्या वतीने मेडल व प्रशस्ती पत्र देऊन रकदात्यांचाना गौरविण्यात आले. यावेळी शेकन्ना गुंडावार,माजी सेनीक राजारामबतुलवार,पत्रकार शेक मजहर महेश कोटूरवार, अफरोज शेख उपस्थित होते शिबिराच्या यशस्वितेसाठी अमोल रागेवार, स्वप्नील, सौरभ,यांनि अथक परिश्रमघेतले यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment