संतोष मस्के
बरडशेवाळा (प्रतिनिधी) - हदगाव तालुक्यातील पळसा येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मंगळवार रोजी जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी पळसा येथील उपस्थित शिल्पाताई रणजित कांबळे (सरपंच ) , राजूभाऊ मदन काला (उपसरपंच), सदस्य दिपक पाटील , कामाजी निमंङगे , शंकर कदम , गजानन मस्के, गणेश हमरे ,शंकर मस्के , प्रमोद कांबळे, परभाकर धांडे , राव राज , ज्ञानेश्वर हराळे व पळसा येथील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment