प्रा. नरसिंग पिंपरणे यांना पीचडी प्रदान
नांदेड (प्रतिनिधी) -- वसमत येथील बहिर्जी स्मारक महाविद्यालयातील इंग्रजी विभागाचे शिक्षक प्रा. नरसिंग पिंपरणे यांना पीएच.डी. प्राप्त झाली. त्यांनी डॉ.राजपालसिंग चिखलीकर यांच्या
मार्गदर्शनाखाली “द पोयल ऑफ द सबाटुन इन द सिलेक्ट नॉव्हेल्स ऑफ गुरदीयाल
सिंग” हा प्रंबध सादर केला होता. त्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री जयप्रकाश
दांडेगावकर,नांदेड महापालिकेचे मा. ऊपायुक्त तथा
विधी अधिकारी अजितपालसिंघ संधु, सतिश कंठाळे नांदेड शहरातील मित्र चरणकमलजितसिंग जहागीरदार, जसपालसिंग कोल्हापुरे, सरबदीपसिंग, कुलदीपसिंग अखबारवाले, सुरिंदरपालसिंग बंशबुंगई, सदाशिव हाळदे, भगवानसिंग यांनी अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment