सुभाष सटवाजी ढगे सेवानिवृत्त
द्वारकाबाई कांबळे
हदगाव (प्रतिनिधी ) - विदु्यत महावितरण ,सहाय्यक अभियंता शाखा कार्यालय तामसा (शहर) मध्ये कार्यरत असलेले श्री सुभाष सटवाजी ढगे (लाईनमन) हे नियत वयोमानानुसार दि.३१/०५/२२रोजी ३९ वर्षाच्या प्रदिर्घ सेवा करुन सेवानिवृत्त झाले त्याचा उपविभागिय कार्यालय महावितरण हदगाव येथे उप- कार्यकारी अभियंता ढवळे साहेब यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी महावितरणचे कर्मचारी अविनाश खंदारे ,कुंटुरकर साहेब ,सोनसळे साहेब, पठाणसाहेब ई.कर्मचारी व कुंटुबिय उपस्थित होते.
No comments:
Post a Comment