हिमायतनगर मध्ये माणुसकी आली कामा ;
हिमायतनगर शहरातील मुस्लिम युवकांनी केले एका हिंदू व्यक्तीचे अंतिमसंस्कार
हिमायतनगर( प्रतिनिधी) - करुणा महामारी ने समान लागली असताना हिमायतनगर येथे माणुसकीचे दर्शन घडून आले. हिमायतनगर शहरातील काल दिनांक 24/04/2021 रोजी हिमायतनगर शहरात एका परतिष्ठित कापड दुकानदार हिंदू व्यक्ती चा कोरोनाने निधन झाले होते, सध्या कोरोना महामारी ने सम्पूर्ण देशात थैमान घातले असून, अश्या परिस्थतीत कोरोना बाधित व्यक्तीस लोक सावधगिरी घेत आहे, कोरोना बाधिताचा मृत्यूनंतर कोणीही पुढेयायला तयार नाहीत, स्वतःचे नातेवाईक सुद्धा कोरोना बाधित व्यक्ती पासून दुरावा निर्माण करीत आहे. अंतिम संस्कारासाठी कोणीही समोर येत नाही, अश्या परिस्थतीत हिमायतनगर शहरातील मुस्लिम कोरोना योद्धा सय्यद अखिल सय्यद जलील, शेख नादार, सय्यद सादिख व त्यांचे साथीदार हे समोर येऊन हिंदू धर्माचा सर्व रीती रिवाजा प्रमाणे हिमायतनगर शहरात एका कोरोना बाधित मयत व्यक्ती चा अंतिमसंसकार केले,
त्यामुळे हिमायतनगर शहरात त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे,
No comments:
Post a Comment