उप विभागीय पोलीस अधिकारी विलास जाधव यांचा निरोप समारंभ संपन्न.
माहूरकरांनी दिलेल प्रेम कधीच विसरू शकत नाही..
उपविभागीय अधिकारी विलास जाधव
विनोद भारती
माहूर (( प्रतिनिधी) माहूर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात गेल्या दोन ते अडीच वर्षापासून कार्यरत असलेले उपविभागीय पोलीस अधिकारी विलास जाधव हे सेवानिवृत्त झाले असून दिनांक 31 मार्च रोजी उपविभागीय पोलीस अधिकारीववि
विजय डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली। तर। नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांच्या प्रमूख उपस्थितीत निरोप समारंभ पार पडला,.यावेळी माहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव रीठे,पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र तिडके,,सिदंखेड,मांडवी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मल्हार शिवरकर, यांचेसह माहूर शहरातील नागरीक,पत्रकारांनी त्यांचा सत्कार करून त्यांना उर्वरीत आयूष्य सूख समाधान आनंदात जावे यासाठी शुभेच्छा दिल्या, यावेळी विजय डोंगरे, उपविभागीय अधिकारी किनवट, नगराध्यक्ष फिरोज दोसानी, जेष्ठ पत्रकार नंदू संतान, द पॉवर ऑफ मिडीयाचे तालूका अध्यक्ष विजय आमले,, वसंत कपाटे,महीला पत्रकार पद्माताई गिरे,, किसान ब्रिगेडचे अविनाश टनमने, यांनी मनोगत व्यक्त केले,यावेळी पत्रकार बजरंग हजारे, गणेश चव्हाण, राजू दराडे, वाईबाजारचे प्रतिष्ठीत व्यापारी नितिन पाटील, यांचेसह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते मा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस उपमहानिरीक्षक अण्णासाहेब पवार यांनी केले तर पोलीस उप निरीक्षक संजय पवार यांनी आभार मानले.
,