प्रा. गजानन गिरी
हदगाव (प्रतिनिधी) - हदगाव शहरातील तुळजा भवानी मंडळाच्या वतीने दिनांक चार शनिवार रोजी दोरणागिरी हनुमान मंदिर कशावरून कार्यक्रमाच्या औचित्याने भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या ठिकाणी आमलकी एकादशीनिमित्त भजन सादर करण्यात आले.
भजनी कार्यक्रमाच्या वेळी तुळजाभवानी भजनी मंडळाच्या अध्यक्षा सौ. शीलाताई चिद्रावार, उपाध्यक्ष सौ. सागरबाई वाटेगावकर ,कोषध्यक्ष सौ. अनुताई मामीडवार , सचिव सौ. वर्षाताई देशमुख, सदस्या ज्योतीताई तिवारी, सौ. गोदावरी पिंपळे, सौ पुष्पा कंठाळे, सौ. प्रमिला मुक्कावार ,चित्रा देशमुख , सौ. शीला मामीडवार ,सूर्यवंशी, जाधव , मुंदडा , सुमित्रा जगताप , बोंबलेताई, काळेताई, सौ कदम ताई यांची उपस्थिती होती